नमस्कार, मी तबला वादक विशाल माने...
तालुका जिल्हा धाराशिव.
माझे गुरुवर्य
तालमनी श्री खंडेराव मुळे,
तसेच सध्या मी गेली 2 वर्षापासून माझे गुरुवर्य पंडित अरविंद कुमार आझाद यांच्याकडे तबला वादन शिकत आहे......!
मनापासून धन्यवाद,
या चॅनल ला भेट दिल्याबद्दल,असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.या आपल्या चॅनल वर अभंग कीर्तन, गवळणी,भारुड, तबला वादन, पखवाज वादन, तबला सोलो असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठी लगेच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा.
आपला आवडता तबला प्लेअर:विशाल माने