आजची मुले म्हणजे उद्याचे भविष्य. त्यांना केवळ marks आणि academics वर judge न करता, त्यांच्या life values, behavior आणि emotional patterns वर लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
आजची मुले technology world मध्ये वाढत आहेत. त्यामुळे parents ना त्यांच्या भावनांना समजून घेणे, त्यांचे feelings ऐकणे, emotional balance राखणे आणि त्याच वेळी technology सोबत balance साधणे — हे खूप मोठं challenge आहे.
म्हणूनच Parenting शिकणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.
मी mrs.नयन सावंत – Parenting & Life Coach, इथे प्रत्येक पालकांना support करण्यासाठी आहे.
तुमच्या मुलांना confident, powerful आणि emotionally balanced बनवण्यासाठी योग्य parenting tools आणि मार्गदर्शन मी शेअर करणार आहे.
follow me on Instagram-
www.instagram.com/parentingcoach.nayan?igsh=ZzJ4ZW…
book my free clarity parenting or life coaching guidance call-
click the link below-
docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd-Ailv77PkuWj3D1…