शिक्षण हे सहज सोपे झाले पाहिजे.मूलं जीथे अडेल तिथून शिक्षणाची सुरुवात व्हावी.केवळ घटक संपवणे म्हणजे शिक्षण नव्हे.शिक्षण हे आंनददायी मार्गाने व्हावे. गणिताची गोडी लागावी, बेसिक पासून गणित शिकण्यास मिळावे ह्या साठी मी सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
Email= [email protected]
No.8788407833