Login Register
G
कलाप्रेमी गरीब परशा

कलाप्रेमी गरीब परशा

@UC1l-b3oyUOQc1UAgY0cODkA - 80.1K subscribers

सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल तुम्हाला मणापासुन धन्यवाद 🙏. आपल्या महाराष्ट्रातील कुलधर्म कुलाचार जागरण गोंधळातील पारंपरिक पदे किंवा स्वरचीत आहिराणी मराठी गाणे,तसेच आमच्या खांदेश बागलानातील पारंपरिक लोकगिते तथा संस्कृती गितरुपाने तुम्हा रसिक मायबापांपर्यंत पोहचवन्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हा आपला कलाप्रेमी गरीब परशा युट्यूब चॅनल सुरु केलेला आहे🤗😊 मि वारकरी असुण,खंडोबा चा शाश्रोक्त पद्धतीने वाघ्या झालेलो आहे.मोठ्या मेहणतिने मल्हार साहेबांची किर्ती तसेच महाराष्ट्रातील ईतर दैवते,लोकदैवते यांचं गुणगाण गितरूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.तर या गरीब कलावंताला खंडोबाचं लेकरू समझूण माझ्या पदरात यश घातलं त्याबद्दल धन्यवाद.आणी यापुढेही मला सपोर्ट कराल हि अपेक्षा करतो😊 तुमच्या प्रोत्साहनाची मला गरज आहे.मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.विडिओला लाईक करा ,शेअर करा आणि कमेंट्स सुधा करा. ✍️गरीब परशा😍 🙏नमो आदेश.जय शिव मल्हार 🙏 जय महाराष्ट्र जय खांदेश जय बागलाण. जय शिवराय.हर हर महादेव .