या कला प्रवासाची सुरुवात ’प्रशांत थिएटर’ नावाने झाली. बालनाट्य, एकांकिका, दीर्घांक, व्यावसायिक नाटकांची निर्मिती यशस्वीरित्या झाली. हाच प्रवास पुढे ‘शिव-रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. अनेक राज्यस्तरीय आणि देशपातळीवर या संस्थेने अनेक मानाच्या पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरलेले आहे. या प्रवासातून शेकडो कलाकार घडले! ज्यांनी नाटक, मालिका, जाहिरात, सिनेमातून ठसा उमटवला.
पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत सीनेसृष्टीत झंझावात करण्यासाठी !!!
PARACOSM PRODUCTION