Login Register
G
TV10  L.I.V.E banner
TV10  L.I.V.E

TV10 L.I.V.E

@UC5ccTXvecmK6JBd7jycmGDw - 20K subscribers

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे. TV10 L.I.V.E. [Logical . Investigative . Viral . Entertainment.] is dedicated to not only breaking news but also providing complete news to society. we are intended to bring an effective You Tube channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject