🙏नमस्कार🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
🎯Farmer to Trader🎯
हा एक लाईव्ह ट्रेडिंग एज्युकेशन चॅनेल आहे.
यावर आम्ही घेतलेला लाईव्ह ट्रेड दररोज अपलोड केला जाईल. आम्ही SEBI नियमानुसार नोंदणीकृत नाही.या ठिकाणी सांगितलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक हेतुसाठी आहे.या ठिकाणी कोणालाही टिप किंवा गुंतवणूक करण्याची शिफारस आम्ही करत नाही. कोणतेही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
😊 Video आवडल्यास Like, Share, Subscribe, करायला विसरू नका....!😊
Thanks for watching