नमस्कार मित्रांनो 🙏
या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या गावाची साधी, खरी आणि मातीशी जोडलेली जीवनशैली ❤️
☕ सकाळची चहा
🚜 शेती-किसाणी आणि शेतातले क्षण
🐄 जनावरांबरोबरचे प्रेम
🍽️ भाकरी, भाजी आणि देशी जेवण
🎉 गावातील सण, साप्ता आणि मजेशीर आठवणी
शहराच्या गडबडीतून थोडा वेळ काढून
गावाचा शांतपणा आणि सुकून अनुभवायचा असेल
तर हे चॅनेल तुमच्यासाठीच आहे 🌿
व्हिडिओ आवडले तर
👉 Like करा 👍 | Comment करा 💬 | Subscribe करा 🔔
तुमचा पाठिंबा म्हणजेच आमची ताकद 🙏
गाव vlog, गावाकडची जिंदगी, शेती vlog, देशी जीवनशैली, ग्रामीण जीवन