*निसर्ग कट्टा*
या नावाचा नवीन युट्यूब चॅनल सुरू करत आहोत.
कट्टा म्हणजे एक प्रकारचा चर्चासत्र करण्याचे ठिकाण नेमका हाच धागा पकडून आपणास ,
*निसर्ग कट्टा चॅनेलवर*
*आम्ही निसर्ग व शेती या विषयावरती विविध चर्चासत्र व माहितीचा लेखाजोखा घेणार आहोत.*
आपल्या निसर्गामधील सर्व घटकांवर इथंबूत माहिती देणार आहोत यामध्ये झाडे, वेली ,पक्षी, प्राणी या सर्व निसर्गातील एकमेकांवर अवलंबून असलेले घटक. ह्यांची सर्व माहिती आपणास बघायला अनुभवयास मिळेल.आपणास कधीही माहिती नसलेल्या गोष्टींचा उलगडा यातून होईल .
आपला हा निसर्ग खूपच छान आहे त्याबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये अर्धवट ज्ञान आहे .
पर्यावरणाविषयी जाण असलेले व खूप वर्षांपासून त्यांचा अभ्यास असलेले वक्ते लवकरच घेऊन येत आहे .
तसेच शेतीविषयी प्रत्येक क्षेत्रात नामांकित असे शेतकरी त्यांनी घडवलेले बदल यांनाही यामध्ये सहभागी करून त्यांचीही उपयुक्त अशी माहिती आम्ही घेणार आहोत
त्यातून बऱयाचशा शेतकर्यांना उत्पादन वाढीसाठी मदत होईल व त्यांच्या ज्ञानातही भर पडेल.
#gwaran #karamati
*निसर्ग कट्टा*
राहुल मच्छिंद्र जगताप (ढाकाळकर)
9623458890 / 9834981718