Login Register
G
Govinda Dadar Prabhadevicha

Govinda Dadar Prabhadevicha

@UC7Lvp6DL2NA_zfif-TP9Glw - 2.1K subscribers

परंपरा, संस्कृती, सण हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. आपल्या दादर प्रभादेवी विभागात नुसते उंच थरच नाही तर दहीकाला पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. खालू बाजा आणि ब्रास च्या तालावर बाळगोपाळ फळी करून तल्लीन होऊन नाचतात. तीच परंपरा आणि संस्कृती जगाला दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न!