जय गणेश youtube live मध्ये आपलें स्वागत आहे..मित्रांनो तुमची थोडी मदत हवी आहे कारण आम्ही आपल्या गावात प्रथमच youtube live या माध्यमातून आपल्या गावातले सर्व मोठे स्पोर्ट्स इव्हेंट्स व गावातील धार्मिक कार्यक्रम live दाखवणार आहोत त्या मुळे आपल्या गावा भाहेरील आपल्या गावातल्या मित्रांना किंव्हा आपल्या नातेवाईकांना याचा आनंद घेता येइल तर त्यासाठी मित्रानो थोडी मदत करा ..
आपले आपल्या गावात, राहतो त्या एरियात खूप मित्र असतात, त्याच्या मोबाईल वर आपला youtube channel subscribe करून ठेवायला सांगा. त्याला काही charges लागत नाहीत. सगळ्यांना सांगा की, आम्ही आपल्या साठी सर्व प्रकारचे मोठे sport events youtube वर live दाखवणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला support करा..आपले मिशन 1000000 subscribers आहे.. अजुन झाले नाहीत.. सोशल मीडियाचा वापर करा.. नाहीतर mouth publicity चा वापर करा.... कारण आम्ही सगळ्यांनी channel मोठं करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, चला तर मग जास्तीत जास्त like,share आणि subscriber मिळविण्याचा प्रयत्न करू..
JAI GANESH SPORTS