🚩...जय आदिवासी...🚩
नमस्कार मित्रांनो, आपला मनापासून खूप खूप स्वागत आहे. या माझ्या . Ankush Bond Aadivasi ह्या चॅनलवर. हा चॅनल मी सर्व बांधवांसाठी बनवला आहे. आपल्या आदिवासी समाजामध्ये,
1]आदिवासी गावातील लग्न नृत्य
2]आदिवासी गावातील गणपती उत्सव नृत्य
3]आदिवासी गाव दीपावली उत्सव नृत्य
4]आदिवासी गावातील नवरात्रोत्सव नृत्य
5] आदिवासी गाव 9 ऑगस्ट दिवस साजरा
6] आदिवासी तारपा संगीत
असे वेगवेगळे आदिवासी समाजामध्ये होणारे कार्यक्रम आणि
फेस्टिवल तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील.
दुवे
आमचे व्हिडिओ आवडल्यास,
👍लाईक करा👍
📱शेअर करा📱
📝कॉमेंट करा📝
तसेच
चॅनेल 🔔Subscribe🔔 करायला विसरू
नका, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी बघता येतील.
आपला
"Ankush Bond Aadivasi"
जय आदिवासी 🚩
जय बिरसा 🚩
जय जोहार 🚩
धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏