हा चॅनल मूळ (Original) मराठी कीर्तन, अभंग, गवळण व भक्तिगीते साठी आहे.
तसेच या channel वर चालू घडामोडी यावर पण माहिती दिली जाते.
सर्व व्हिडिओ स्वतः शूट केलेले असून devotional purpose साठी upload केले जातात.
#kirtan #abhang #marathibhajan #wari #pandharpur
please support me 🙏
चॅनल वर नवीन असाल तर subscribe नक्की करा 🙏