Login Register
G
SUCHYA banner
SUCHYA

SUCHYA

@UCAHxOva7tICFBy9ziegFbLg - 14.6K subscribers

नमस्कार मित्रांनो, मी सुचित सिताराम शिगवण, मी एक ट्रेकर आहे आणि सह्याद्रीत मला ट्रेक करायला,आपले गडकिल्ले भटकंती करायला खुप आवडतात आणि त्याचेच Vlog मी तुमच्या पर्यंत घेऊन येतो,मला ट्रॅव्हल करायला ही आवडतं, आणि विविध ठिकाणी जाऊन तेथील जागा मला अनुभवायला खूप आवडतात,मी वेग वेगळ्या प्रकारचे Vlog बनवतो, जस की, Fort Adventure Trekking Vlog, Entertainment Vlog, Information Vlog, Family Vlog, Life Style Vlog आणि त्यातून वेळ भेटला की Short Film ही बनवतो, तुम्हाला या पैकी कोणत्याही Category आवडत असेल तर आपला हा चॅनल तुमच्या साठीच आहे. नक्कीच आपल्या चॅनल ला SUBSCRIBE करा, माझा नेहमी प्रयत्न असेल की तुम्हाला आपल्या चॅनल द्वारे नवनवीन Vlog बघायला भेटतील. Contact Email ID - [email protected] [email protected] जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद.