Login Register
G
Furious fact

Furious fact

@UCBGHOTISIQfeWQk8sObOnrA - 1.8K subscribers

▲ 🙏🏻🏵️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🏵️🙏🏻 🙏🏻तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात स्वागत आहे.🙏🏻 ✨मी एक अज्ञानी सेवेकरी आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा प्रचार, प्रसार करणे आणि श्री स्वामी समर्थांना जगभरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या youtube channel चा उद्देश आहे.🙏🏻 श्री स्वामी समर्थ✨🙏🏻स्वामी नामाचं व्यसन महणजे अमृततुल्य पेय हे व्यसन महणजे मोक्ष 🙏🏻जिथे सर्व असमर्थ तीथे माझे श्री स्वामी समर्थ🙏🏻 श्री दत्तात्रेय शॉर्ट्स श्रीपाद श्रीवल्लभ शॉर्ट्स श्री नृसिंह सरस्वती शॉर्ट्स श्री स्वामी समर्थ शॉर्ट्स मराठी कविता शॉर्ट्स प्रेरणादायी सुविचार शॉर्ट्स Shri Swami Samarth Shorts अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ जे भक्त नेहमी माझेच चिंतन करतात. त्यांना मी जे कमी आहे ते देतो आणि त्यांच्याकडे जे आधीच आहे ते जपतो * भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेस Subscribes, Likes, Shares And Comments Thanks!!