Login Register
G
Marathi kirtanseva banner
Marathi kirtanseva

Marathi kirtanseva

@UCCDyJaszjRX1S6mtLZcXcZg - 582K subscribers

रामकृष्णहरी मराठी कीर्तनसेवा सुख समाधान आणि आनंद मराठी कीर्तनसेवा चॅनल मधे तुमच स्वागत आहे.. या चेंनल च एकच धेय्य आहे वारकरी संतांचे विचार घराघरात पोहचवने आणि संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करने... कुणाला दुःखवने किव्हा तुलनात्मक कुठल्याही गोष्टी करने.किव्हा चुकीचे विचार पसरवने,हेवे दावे या गोष्टी आम्ही करत नाही.चुकुन अस काही झाल तर माफी असावी. चॅनल ला परिवारा सारखे जोडून राहणाऱ्या सर्व सभासद परिवाराचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🚩 वारकरी संप्रदाय खुप मोठा आहे त्याला जपुया 🙏🙏🙏🚩 रामकृष्णहरी