Login Register
G
Vrushali’s PurvSmruti Healing

Vrushali’s PurvSmruti Healing

@UCCpumxYFhxjKKoCYmncnAFg - 17.3K subscribers

'निर्मल विसावा हीलिंग ' ही पूर्वस्मृती हीलिंग आणि मेडिटेशनद्वारे उपचार देणारी संस्था आहे. आपल्या भूतकाळात चांगले-वाईट अनुभव आपण अनुभवलेले असतात. तो प्रत्येक अनुभव आपल्या मनात अनेक भावनिक प्रतिक्रिया (reactions) निर्माण करतो. त्यांतील काही प्रतिक्रिया आपण व्यक्त करतो, काही करत नाही. ह्या सर्व प्रतिक्रिया आपल्या पेशींच्या स्मृतीत साठून राहतात. त्या सूक्ष्म रूपात असल्याने डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्यांचं अस्तित्वही जाणवत नाही. परंतु हीच स्मृतीमधील भावनिक ऊर्जा तुमच्या विचारांतून तुमच्या शरीरावर, आयुष्यावर, व्यक्तिमत्वावर, निर्णयक्षमतेवर नकारात्मक परिणाम घडवून आणते. मग आपल्या जीवनात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. तान्ह्या बाळापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी आम्ही काम करतो. लग्न जमण्यासाठी , मूल होण्यासाठी ,आर्थिक अडचणी, शारीरिक व्याधींवर, नात्यांमधील ताण, मुलांचे प्रश्न, सुंदरता, व्यवसाय अश्या सर्व प्रश्नांसाठी गेली दहा वर्षं आम्ही काम करतोय तुम्हालाही फायदा करून घ्यायचा असेल तर nirmalvisawa@gmail. com वर मेल पाठवा. तुमचं नाव, फोन नंबर पाठवा. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.