नमस्कार, माझ नाव मनोज गोपाळराव ढवळे, आणि मी शेगाव चा रहिवासी आहे तसेच माझे शिक्षण B.Sc. Computer Science झालेले असून मला संगणकाचे भरपूर ज्ञान आहे, सध्या माझे कॉम्पुटर इन्स्टिट्यूट आहे व तसेच एम के सी एल चे अधिकृत अध्ययन केंद्र सुद्धा आहेच व आता नुकताच सुरु झालेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर चे सुद्धा माझे अधिकृत केंद्र आहे आणि यांचा सहभाग घेऊन मी निरनिराळ्या प्रकारची कामे करून देत असतो मग ते ऑनलाईन असो किवा ऑफलाईन आणि त्यासोबतच मी तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे महत्वाचे टिप्स आणि ट्रीक्स व्हिडिओ च्या स्वरुपात तुमच्या पर्यंत पोहचवत असतो तर मला खात्री आहे त्या तुम्हाला नक्की आवडतील. धन्यवाद !