नमस्कार ,
हे channel सुरू करण्यामागचा उद्देश हाच आहे की,Electrical Engineering या शाखेतील Students आणि Compititive Exam Aspirants साठी Electrical Stream मधील सर्व important Subjects च्या basic concepts सोप्या भाषेत समजावून सांगणे. त्यासाठी हे चॅनल कायम कटिबद्ध राहील.
Telegram Channel link
telegram.me/makemelearner