@UCE9TtNPraL3i23_6jHPXmCw - 25.4K subscribers
आपण दिलेल्या प्रेमाबद्दल कोटी कोटी धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गुरुभक्ती या चॅनेलमार्फत सध्या पुढील ६ महिने अपॉइंटमेंट्स पूर्ण भरल्या आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏