"जय शिवराय, जय भीम! 💙🚩
माझ्या चॅनेलवर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित स्वतः लिहिलेली आणि AI तंत्रज्ञानाने बनवलेली गाणी सादर करतो. शिव-भीम विचारांचा प्रसार करणे हाच आमचा उद्देश आहे. गाणी आवडल्यास नक्की Subscribe करा!"