Login Register
G
Bhakti Sangeeta banner
Bhakti Sangeeta

Bhakti Sangeeta

@UCF8aTkCMLuTI64dulBpSMUw - 341 subscribers

माझ्या आईने स्वतः लिहिलेल्या कविता, भजने आणि गीतांचा संग्रह — जुन्या वह्यांमध्ये जपून ठेवलेला आणि यापूर्वी कधीही न शेअर केलेला. शांततेत, भक्तीभावाने आणि प्रेमाने लिहिलेली ही शब्दफुले. या चॅनेलच्या माध्यमातून तिच्या हृदयस्पर्शी कविता, भजने आणि गीते आता प्रथमच जगासमोर सादर होत आहेत. A collection of my mother’s handwritten poems and bhajans, discovered in old notebooks and never shared before. Written in silence, with devotion and love. Through this channel, her heartfelt words are finally shared with the world.