Login Register
G
CNC & VMC Programing + Operating banner
CNC & VMC Programing + Operating

CNC & VMC Programing + Operating

@UCFNuiZvd3Mpw5JYe7NpnsZA - 5.9K subscribers

CNC & VMC दोनो मशीन ऑपरेटिंग और प्रोग्रामिंग सिख सकते है. और इसके साथ CNC & VMC दोनो मशीन के टुलिंग कि जाणकारी भी आप पा सकते है . यह चॅनेल १ परिपूर्ण कोर्स आपको सिखा देगा इस चॅनेल के सारे विडिओ देखणे के बाद आपको कोई और क्लास करनेकी जरुरत नही होगी . मराठी :- मित्रांनो या चॅनेल च्या साहाय्याने तुम्ही CNC & VMC या दोन्ही मशीन चे ऑपरेटिंग आणि प्रोग्रामिंग अतिशय उत्तम पाने शिकू शकता . याच्या सोबतच तुम्हाला या चॅनेल वर मी CNC & VMC या दोन्ही मशीन च्या टुलिंग ची परिपूर्ण माहिती देणार आहे . माझा विश्वास आहे तुम्ही जर सर्व विडिओ पाहिले तर नक्कीच तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे CNC & VMC या दोन्ही मशीन ची ऑपरेटिंग आणि प्रोग्रामिंग करू शकाल आणि हे सर्व विडिओ पहिल्या नंतर तुम्हाला कोणत्याच क्लास ची गरज पडणार नाही. English :- Dear friends by watching video on this channel you will learn how to operate and able to make programs of CNC & VMC machine also you will get knowledge of tooling of both machines.