मित्रांनो आपल्या सर्वांचे तुमच्या "SATESSH N VLOGS" मध्ये स्वागत आहे.
मी सतीश निकम,
मला पर्यटनाची खूप आवड आहे व भटकंती करणे हा माझा छंद आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी प्रवासाचे नियोजन करत असतो. आजपर्यंत मी महाराष्ट्रासह भारतातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत.
कामाच्या व्यापामुळे मी या आगोदर कधीच व्हिडिओ बनवण्या साठी विचार केला नाही पण आता माझी दुसऱ्या इंनिंग ची सुरवात होत आहे व आता मुक्तपणे भटकंती करता येणार आहे व आता वाटत आहे की या भटकंतीचा माझा अनुभव इतरांसोबत शेअर केला तर इतरांना ही त्याची मदत होईल आणि मलाही आनंद होईल.
ऐतिहासिक स्थळे, पर्यटक स्थळे, विविध शहरे यांना भेटी देऊन अनेक गोष्टी मी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे.
आपल्या शुभेच्छा सोबत असाव्यात🙏
Welcome to SATESSH N VLOGS! I’m Satish Nikam, a travel enthusiast exploring Maharashtra and beyond. Join me as I uncover hidden gems, historical sites, and vibrant cities across India. From travel tips to cultural experiences, I’m here to share my adventures and inspire your next journey. Let’s explore together! 🌍✈️