Login Register
G
NAMAN GANRAYALA PRODUCTION banner
NAMAN GANRAYALA PRODUCTION

NAMAN GANRAYALA PRODUCTION

@UCGeaCzqlahTaUsYU4l6ePmg - 2K subscribers

मुंबईतील एक नावाजलेलं फेसबुक पेज नमन गणरायाला यांच्या official youtube चॅनेल मध्ये आपलं हार्दिक स्वागत!!! या चॅनेल चं वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये तुम्हाला मुंबईतील व मुंबईबाहेरील गणेश मंडळाची status व्हिडिओ तसेच lyrical विडिओ बघायला मिळतील😍😍 तसेच साईबाबांच्या भजनाची सुद्धा status विडिओ उपलब्ध आहेत शिवाय मुंबईतील सुप्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळाच्या स्टेटस व्हिडिओ सुध्दा तुम्हाला पाहायला मिळतील😍🙏❤ तुम्ही नक्की या चॅनेल ला SUBSCRIBE केलं असेल😍😍 नसेल केलं तर आता करा आणि शेजारी असलेली बेल icon वर क्लिक करा आणि आमच्या नवीन विडिओची notification घ्या!!!!