PRIDE NEWS INDIA DB
नमस्कार! PRIDE NEWS INDIA DB - प्राईड न्यूज इंडिया db युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे #प्राईड न्यूज इंडिया या चॅनलवरील सर्व विडिओ पहा,Like करा आणी चॅनल ला सबस्क्राईब, करा तसेच विडिओ शेअर करायला विसरु नका. धन्यवाद
#Vidhansabha, Loksabha मराठी न्यूज
This is public Digital News channel witch registered in central government of India...