Login Register
G
Nivadnukicha Rajmarg

Nivadnukicha Rajmarg

@UCIk4VG14wU23hs34Mh7eAFw - 506 subscribers

बदलत्या काळानुसार निवडणूक प्रचाराचे तंत्रही बदलत आहे. सोशल मीडिया सारख्या प्रभावी माध्यमांद्वारे कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधण्याचे अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोशल मीडिया पोस्ट, शॉर्ट फिल्म, प्रचारगीत, निवडणूक स्ट्रॅटेजि, अशा अनेक प्रकारच्या मतदारांना आकर्षित करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग निवडणूक प्रचारात करणे हि आजच्या काळाची गरज बनली आहे.