VILLAGEDIARY
a tale of farming by Aakash Shivadas Chatake.
It's a medium of knowledge for unorganised social class such as farmers and students.
While expressing social economical agricultural political issues of farmers we are going to put video lectures of full syllabus for students from 8th standard to 12th standard.
Ask your doubts, ask your questions. Give suggestions and feel free to contact.
Like, Share, Subscribe VILLAGEDIARY.
शेतकरी आणि विद्यार्थी अशा दोन्ही समाजगटासाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म.
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नउत्तरासोबतच राज्यातल्या ग्रामीण भागातल्या कष्टकरी वर्गातल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत 8 वी ते 12 वी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडीओ लेक्चर्स च्या माध्यमातून पोहोचवणे हा या माध्यमाचा हेतू आहे.
तुमच्या शंका प्रश्न विचारा, अडचणी मांडा, न कचरता संपर्क करा.
व्हिलेजडायरी या चॅनेल ला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
आपला शेतकरी आणि शिक्षक व विद्यार्थी मित्र,
आकाश शिवदास चटके, सोलापूर.