Login Register
G
PallaviN Mahiti Katta banner
PallaviN Mahiti Katta

PallaviN Mahiti Katta

@UCJDyolTzGfomi7amYaZ0sdA - 2.5K subscribers

स्वागतम स्वागतम सुस्वागतम🙏🙏🙏 ओम साई राम🙏 मी पल्लवी, आम्ही मूळचे पुणेकर पण अहोच्यां नोकरीनिमित्त आम्ही शिर्डी जवळील कोपरगाव येथे राहतो. हे माझं Informative Video Vlog चॅनेल आहे. घरापासून, नातेवाईकांपासून,आपल्या माणसांपासून दूर इथे कोपरगाव मध्ये विरंगुळा म्हणून मी हे चॅनेल सुरु केलेलं आहे. यात मला तुमचा Support हवा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला नक्की Support करणार आणि करतच आहात. त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏 आता हेच माझे करिअर झाल आहे. किचन टिप्स, रेसिपी, लाइफस्टाइल, नवनवे फॅशन ट्रेंड, फिटनेस , हेल्थ टिप्स, योग, पर्यटन, पॅरेंटिंग, वेगवेगळे Informative Videos, Motivational Videos मी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आशा करते की तुम्हाला माझे Videos नक्की आवडतील😊. Video आवडल्यास नक्की लाईक👍 करा. Video वर मत मांडायचे असल्यास Comment करा. आणि चॅनेल ला नक्की Subscribe करा🤗 धन्यवाद 🙏🙏🙏 PallaviN Mahiti Katta😊 ✅ "Marathi Women's Lifestyle & Knowledge Hub"