नमस्कार मित्रांनो 🙏
आपले मनापासून स्वागत आहे Swapn Swaranche Orchestra या YouTube चॅनलवर.
या चॅनलवर तुम्हाला मराठी संगीताचे विविध प्रकार पाहायला मिळतील –
🎶 पोवाडे
💃 लावणी
🎤 मराठी स्टेज परफॉर्मन्स
🎧 लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम
🔥 जयंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील खास सादरीकरण
Swapn Swaranche Orchestra कडून आम्ही महाराष्ट्राची संस्कृती आणि संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
व्हिडिओ आवडले तर
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
↗️ Share करा
तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
धन्यवाद 🙏
Swapn Swaranche Orchestra