Login Register
G
AMOL SAWANT VLOGS banner
AMOL SAWANT VLOGS

AMOL SAWANT VLOGS

@UCKfHndvkTHWpUg1S12KOLqQ - 228K subscribers

मित्रांनो कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे, कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या busy schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे. येवा कोकण आपलाच आसा. ****************************************************** Amol Sawant From :- Maharashtra (Malvan) India