Login Register
G
Kokansad Live banner
Kokansad Live

Kokansad Live

@UCKluA8kfCcsAj131qMpYm3g - 387K subscribers

कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे. कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' सबस्क्राईब करा - you tube वर youtube.com/@KokansadLiveNews/videos फेसबुक पेज लाईक करा - www.facebook.com/kokansadlive वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com ट्विटरवर फॉलो करा - twitter.com/kokansadlive इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/kokansadlive/