मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अधिकृत YouTube चॅनेल. मुंबई मेट्रोच्या वेगवान धडाडीपासून ते समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ एक्सप्रेसवेच्या दूरदृष्टीपर विकासापर्यंत, आषाढी वारीच्या भक्तिमय वाटांपासून ते लोककल्याणकारी योजनांच्या प्रत्येक टप्प्यांपर्यंत... इथे मिळतील थेट प्रसारण, निर्णयांचे तपशील आणि परिवर्तनशील महाराष्ट्राच्या प्रवासाची प्रत्यक्ष साक्ष!
The official YouTube channel of Devendra Fadnavis brings you Maharashtra’s transformation in motion. From Mumbai Metro, Samruddhi Mahamarg, Shaktipeeth Expressway to Ashadhi Wari, speeches, welfare schemes & key policies, witness live events, major announcements, and inspiring leadership driving development, culture & public service across the state.