नमस्कार 🙏 माझ्या Nikhil Mankar Official या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास झाडीपट्टीतील नवनवीन नाटके, प्रेमगीते, नाट्य गिते, भिमगिते व इ. मनोरंजनात्मक माहिती या चॅनलवर मिळेल.
रसिकांना मायबापांना माझा परिचय सांगतांना_
मी एक Theatre Artist (नाट्यकलावंत) आहे. सिने.अनिरुद्ध वनकर यांच्या दिग्दर्शनात झाडीपट्टीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली सुपरहिट नाटके_धरतीआबा बिरसा मुंडा, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, घायाळ पाखरा, भिमगर्जना इत्यादी नाटकांमध्ये मी नायकाची प्रमुख भुमिका साकारत आलो आहे. सोबतच
गायक, संगीतकार व नाट्यलेखक म्हणून सुद्धा रंगभूमीची सेवा करतो आहे.
माझ्या या प्रवासामध्ये आपली साथ कायमस्वरूपी अशीच राहील. याची मला खात्री आहेच. फक्त आपल्या प्रेमाची अपेक्षा करतो.
🖋️आपलाच
निखिल मानकर