नमस्कार🙏
मी संकेत वसंत पाटोळे. मी एक गीतकार, संगीतकार, आणि गायक आहे. तसेच रेकॉर्डिस्ट सुद्धा आहे. मी महाराष्ट्रातील सर्व देवी - देवतांची भक्ती गीते, तसेच मराठी लोकगीते लिहितो, गातो आणि या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. तर अशीच माझी नवीन गाणी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. आपल्याला ऐकायला आवडतील अशी नवीन नवीन गाणी बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद 🙏
🙏जय मल्हार🙏