Login Register
G
Akshay Dafle banner
Akshay Dafle

Akshay Dafle

@UCQlT5S7wMDjYvRMCCiMcy1g - 7.3K subscribers

|| श्री गणेशाय नमः || नमस्कार मित्रांनो 🙏 मी अक्षय डफळे. आपल्या कोकणातील समृद्ध लोककला, परंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी हा छोटासा प्रयत्न... 🌺 या चॅनेलवर तुम्हाला कोकणातील पारंपरिक लोककलेचे सुंदर सादरीकरण पाहायला मिळेल : 🎭 जाखडी नृत्य 🎤 कलगीतुरा 🙏 नमन 📿 भारूड 🎶 भजन ⚔️ शक्ती तुरा आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्याची गरज आहे. म्हणूनच चॅनेलला Subscribe करा, व्हिडिओ Like 👍 करा आणि आपल्या मित्रांपर्यंत Share करा. आपल्या कोकणच्या मातीचा सुगंध जगभर पोहोचवूया... ❤️ धन्यवाद 🙏 — अक्षय डफळे