Login Register
G
मोरे & फॅमिली banner
मोरे & फॅमिली

मोरे & फॅमिली

@UCSCw-JarqepZ6C8SPMNFY4w - 57.7K subscribers

जय भिम 🙏🙏जय शिवराय 🙏🙏 जय संविधान🙏🙏 स्वागत आहे तुमचे आपल्या मोरे & फॅमिली या yotube चॅनेल मध्ये । आपल्या या चॅनेल मध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज असा अनेक महाुरुषांचे कार्य आणि त्यांचे गाण्यावर reels पाहायला मिळतील vlogs, videoes, entertainment video &shorts,motivational video ,रिल्स व सगळ्याच प्रकारचे व्हिडिओएस पाहायला मिळतील । ।तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की कंमेट करून सांगा । व आपल्या मोरे&फॅमिली या चॅनेल ला नक्की subscribe करा like करा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, नुसते लढ म्हणा! Follw me on instagram -kavitasamadhanmore