दर्जा मराठी हे चेतन गरुड प्रॉडकशन्स प्रा.लि. चा अविभाज्य घटक आहे. मराठीतील सर्वात अप्रतिम विडिओ, शो, आणि मनोरंजनाशी निगडित सर्व काही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल.
जगातल्या सगळ्या अद्भुत कधी न ऐकलेल्या घटना, त्यामागची खरी कारणे, आणि बरच काही तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये पाहायला आणि ऐकायला भेटणार आहेत...
तर सर्व नेहमी संघटित रहा आणि दर्जा मराठीच्या टीमला प्रोत्साहन देत रहा आणि बघत राहा आणि फॉलो करत राहा दर्जा मराठीला.