नमस्कार🙏🏻🙏🏻
सर्वांना राम राम,
आम्ही या मंदीरांच्या देशा या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपली देऊळ,मंदीरे आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जी मंदीरे काहींनी पाहिली असतील, काहींना माहिती असतील, तर काहींना माहिती नसतील – अशी सर्व मंदिरे आपणापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू.