Login Register
G
Loss Learner Marathi  banner
Loss Learner Marathi

Loss Learner Marathi

@UCXMOq-uYF0foiiq0fDM5dcQ - 728 subscribers

मी SEBI Registered नाही. मी अजून Profitable Trader देखील नाही. फक्त एक middle-class मुलगा, ज्याला ५ वर्षांचा खराखुरा trading अनुभव आहे — ज्यात आहेत ups, downs, mistakes & lessons. हा channel आहे माझ्या raw आणि honest प्रवासाबद्दल: Loss करणाऱ्या सुरुवातीच्या trader पासून... consistently profitable trader होण्याच्या स्वप्नापर्यंत (किंवा नाही — ते बघूया). मी माझं स्वप्न पूर्ण करेल का? माझ्यासोबत राहा आणि बघा. माझ्या चुका, अनुभव आणि growth मधून शिका. कारण जर मी करू शकतो, तर कदाचित तुम्ही सुद्धा करू शकता. चला, सुरू करूया ही नवी journey. ⌛🌄 --- SUBSCRIBE करा LIKE करा SHARE करा COMMENT करा SUPPORT करा 🙏 --- NOTE: This channel is for educational purposes only. ---