Login Register
G
Shankar Kudre banner
Shankar Kudre

Shankar Kudre

@UCZYSkoBcsapPtQ3kbrQrpRw - 2.5K subscribers

"SHANKAR KUDRE'S ONLINE EDUCATION" या चॅनेल वर आपले स्वागत आहे. या चॅनेल मध्ये इंग्रजी विषयाचे वेगवेगळे घटक मराठीतून शिकवले जाते. मी तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक असलेले घटक व्याकरणासह सविस्तर शिकवले आहेत. 'लोक काय म्हणतील' किंवा 'लोक मज्जा उडवतील' या भितीने तुम्ही इंग्रजी बोलत नसाल तर हे माझे व्हिडीओ नक्की पहाच. इंग्रजीत रोज बोलले जाणारे वाक्यं रचना, विविध काळ, शब्दावली अश्या विविध घटकांची सविस्तर माहिती या चॅनेलवरती तुम्हाला फ्री मध्ये 'SPOKEN ENGLISH WITH GRAMMER' यातून शिकायला मिळेल . चला तर मग "SHANKAR KUDRE'S ONLINE EDUCATION" या चॅनेलवर इंग्लिश शिकुया. "SHANKAR KUDRE" या चॅनेलला Subscribe करा. Make sure you're SUBSCRIBED to my channel so that you can see more such videos ! Follow me on Facebook: @shankarkudre For more details please - visit :----- # Spoken english in marathi. # Spoken english course. # spoken english # free english cource. # Shankar Kudre