नमस्कार, मी राेहित शिंदे. 🙏
2022 पासून संपूर्ण सेंद्रिय बागकाम करता करता
- जाे अनुभव आला
- ज्या क्लृप्त्या केल्या
- ज्या खतांच्या, किटकनाशकांच्या, संजीवकांच्या कृती शिकलाे
- व इतर अनेक माध्यमांतून जे काही शिकता आलं
ते या चॅनलव्दारे माझ्या पद्धतीने, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आकर्षकरित्या मराठीत मांडण्याचा एक छाेटासा प्रयत्न करीत आहे.
त्याचसाेबत gaming, cooking, vlogs, comedy, infotainment यांसारखे ना ना videos सुद्धा पहायला मिळतील.
त्यामुळे माझी मेहनत पटत असल्यास चॅनल ला नक्की SUBSCRIBE करा. 🥰