Journey Beyond 56 हा चॅनेल त्यांच्यासाठी आहे
ज्यांना प्रवासात फक्त ठिकाणं नाही,
तर स्वतःला शोधायचं आहे.
५० नंतरचा हा प्रवास
वेगासाठी नाही,
तर अर्थासाठी आहे.
माझं नाव Mahesh Phadnis.
मी 56 व्या वर्षी निवृत्त झालो आणि कामानंतरचं आयुष्य नव्या अर्थाने जगण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि अनुभव डॉक्युमेंट करण्यासाठी या प्रवासाला सुरुवात केली.
हा चॅनेलमधे मी,वेगवेगळी ठिकाणं,व्यक्ती, समाज समजून घेण्याचा माझा प्रवास दाखवतो..
फक्त पर्यटन नाही. ❤️🌻🙏
Journey Beyond 56 is for those
who don’t just want to visit places,
but want to rediscover themselves through travel.
This journey after 50
is not about speed,
but about meaning.
My name is Mahesh Phadnis.
I retired at 56 and set out on a new journey — to travel, explore, and document life beyond work. This channel is for those
who don’t want to live fast,
but want to live meaningfully.
📩 For Business Collaborations & Media Kit:
[email protected]
www.instagram.com/journey_beyond_56?igsh=dzBraTRwa…