Login Register
G
MH29KABADDI banner
MH29KABADDI

MH29KABADDI

@UCc3_Dclc4WvJJn3u0TNklaQ - 6.8K subscribers

🔥@MH29KABADDI - मैदान गाजवणाऱ्या शिलेदारांची खरी ओळख🔥❤️ स्वागत आहे * MH29KABADDI* या अससल कबड्डी प्रेमीच्या चॅनेलवर ! इथे मिळतील- 🔥 जोरदार रेड्स 🔥 दमदार टॅकल्स 🔥 गावा खेड्यातून उगमलेले भविष्यातले स्टार्स ✨ 🔥 आणि खेळाडूच्या जिद्दीच्या कहाण्या !!! 🎯 आमच ध्येय **महाराष्ट्रातील कबड्डी पटूंचा संघर्ष मेहनत आणि खेळाची खरी झलक जगापर्यंत पोहचवणे!** 📲 रोज नवनविन HIGHLIGHTS, दिलयुलास ACTION. जर तुमच मन देखील " कबड्डी कबड्डी " करत असेल तर, 📺 CHANNEL ला SUBSCRIBE करा... आणि बना आमच्या कबड्डी फॅमिली तला भाग . धन्यवाद @Prashantatram7 💪 चला एकत्र मैदान गाजवूया ! जय कबड्डी , जय महाराष्ट्र !**