नमस्कार मित्रांनो मी गौरेश शेलार तुमच स्वागत करतो माझ्या YouTube Channel मधे ज्याचं नाव आहे ठरल तर. मित्रांनो लग्न झालं आणि संसार चालू झाला कि बऱ्याच गोष्टी राहून जातात पण आयुष्यातून गेलेले हे दिवस पुन्हा येत नाहीत, मी सुद्धा असाच काम आणि संसार यात गुंफालो होतो पण मला जेव्हा जाणीव झाली कि आपण ह्या सगळ्या मधे आयुष्य जगायला विसरलो. म्हणजेच बऱ्याच गोष्टी आपण ठरवतो पण करत नाही तर म्हणूनच मित्रांनो मी या मराठी नवीन वर्षा मधे हा चॅनेल चालू केला आणि ह्या पुढे जे काही मी ठरवीन ते सर्व क्षण व्हिडीओ स्वरूपात संच करून ठेवीन असे ठरवले. तर तुम्हाला माझे हे क्षण बघायला आवडले तर मला प्रेरणा आणि आशीर्वाद म्हणून माझ्या Video ला Like आणि YouTube Channel ला Subscribe जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.