Login Register
G
NRT News Marathi banner
NRT News Marathi

NRT News Marathi

@UCcchLmPfAGpSN8AS69ZSfww - 107K subscribers

आम्ही कोण आहोत? – NRT News Marathi ताज्या घडामोडींपासून ते राजकीय किस्स्यांपर्यंत, गावखेड्यांमधल्या अस्सल अनुभवांपासून ते इतिहासाच्या खणाखणापर्यंत, Podcast, स्पेशल मुलाखती, पारावरच्या चर्चा आणि क्राईम रिपोर्ट्स... सगळं काही आपल्या भाषेत – आपल्या दृष्टिकोनातून! NRT News Marathi हे पत्रकारितेचा अभ्यास केलेल्या आणि गावखेड्यातून आलेल्या तरुणांचं व्यासपीठ आहे. शहरात बसून विश्लेषण करणारे नाही – आम्ही थेट ग्राउंडवर जातो, लोकांमध्ये राहतो, आणि त्यांचा आवाज बनतो. 🔍 आम्ही काय करतो? 🎤 Podcast आणि विशेष मुलाखती 🧩 भन्नाट किस्से – इतिहास, लोककथा, आणि वास्तव 📊 थेट आणि पक्षनिरपेक्ष राजकीय विश्लेषण 🕵️‍♂️ जबाबदारीने केलेलं क्राईम रिपोर्टिंग NRT News Marathi म्हणजे फक्त बातम्यांचं नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांचं मजबूत व्यासपीठ! 🗣 स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी तुमचा हातभार लागु द्या! जर तुमचं आमचं काम महत्त्वाचं वाटत असेल – तर आर्थिक मदतीच्या स्वरूपात तुमचा पाठिंबा नक्की द्या. 📲 UPI आयडी – nirghoshramdas@ybl तुमचा प्रत्येक छोटा वाटा, मोठा बदल घडवू शकतो. 🙏 धन्यवाद!