Login Register
G
फक्त Hip hop banner
फक्त Hip hop

फक्त Hip hop

@UCdpbHrlm2D_XXyYoXpApWZQ - 2.5K subscribers

फक्त Hip hop !!! "जिथे लिरिक्समध्ये असतो दम, आणि बीटमध्ये असते जळजळीत आग!" "मराठी हिपहॉपचं खऱ्या अर्थाने ठिकाण – फक्त Hip hop 🔥 "इथे मिळेल देशी वाइब, मराठी स्टाईल आणि हिपहॉपचा तुफान तडका!" 🎤 "नवीन आवाजं, नवीन टॅलेंट आणि हजारो कहाण्या – रॅपमधून व्यक्त झालेल्या!" 🚀 "म्हणून तयार व्हा, प्रत्येक बीटवर झुमण्यासाठी..." 📢 "सब्सक्राइब करा आणि बना मराठी हिपहॉप रिव्होल्यूशनचा भाग!" 🎬 फक्त Hip hop – जिथे हिपहॉप स्वतः बोलतो!