Login Register
G
स्मार्ट शेतकरी सातारा Smart shetkari satara banner
स्मार्ट शेतकरी सातारा Smart shetkari satara

स्मार्ट शेतकरी सातारा Smart shetkari satara

@UCds0evk4c3mfanV1tp3gdrg - 8.4K subscribers

स्मार्ट शेतकरी सातारा | Smart Shetkari Satara हा YouTube चॅनल शेतीविषयक उपयुक्त माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या चॅनलवर विविध पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील नवीन प्रयोग, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीमधील खर्च व नफा, खत व कीडनियंत्रण याबाबत मार्गदर्शन दिले जाते. या चॅनलवर सोयाबीन, मका, गहू, भात, स्ट्रॉबेरी तसेच इतर पिकांबाबत माहिती दिली जाते. शेतातील प्रत्यक्ष अनुभव, प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि शेतीतील नवीन तंत्रज्ञान याची माहिती नियमितपणे दिली जाते. शेतीविषयी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी "स्मार्ट शेतकरी सातारा | Smart Shetkari Satara" या YouTube चॅनलला Subscribe करा. Channel Owner: Bhanudas Maruti Chorge District: Satara, Maharashtra (India) Contact / WhatsApp: 9421969195 Agriculture Information | Shetkari Mahiti | Farming Technology | Smart Farming | Maharashtra Farmers