ह्या चॅनेलवर तुम्हांला पाहायला मिळतील सिनेमा आणि वेबसिरीज रिलेटेड संपूर्ण माहिती. जसे की अपकमिंग मुव्हीज,अपकमिंग सिरीज, फिल्म्सचे रिव्हूयज, फिल्मची रिलीज डेट, ओटीटी सिरीज व सिनेमांची रिलीज डेट आणि बरंच काही. अन ते ही तुमच्या आमच्या लाडक्या मराठी भाषेत.
तेव्हा आता जास्त उशीर न करता लगेच तुमच्या हक्काच्या सिनेहब ह्या चॅनेलला subscribe करा आणि सोबतचं नवीन व्हिडीओंचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद 🙏