Login Register
G
komal vlogs banner
komal vlogs

komal vlogs

@UCmxjYwz7h2ld7y8U2gfN8rQ - 20.2K subscribers

सर्वांना नमस्कार🙏🙏, माझ्या यूट्यूब चैनल komal vlogs (@rgVillage४५३३) मध्ये आपले स्वागत आहे या चैनल मध्ये तुम्हाला माझीlove स्टोरी सागणार आहे ...माझी love 💕 स्टोरी पाहिलं तेवढी सोपी नव्हती कारण दुसऱ्या राज्यातील व्यक्तीशी विवाह करणे एवढं सोपं नसतं ... आणि तोही प्रेम विवाह माझं प्रेम विवाह .जीवनपद्धती रेसिपी, मेकअप माहिती आणि माझ्या जीवनात घडलेल्या घडामोडी याच्याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे कारण मी एक सर्वसामान्य मुलगी आहे आणि माझे लव मॅरेज झालेले आहे तरी या मॅरेज मध्ये किती सुख आणि किती दुःख आहे याची माहिती मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे | डिस्क्लेमर: The information Provided on this channel is only forgeral purpose sand shoud not be considered as profession advice s My recommendations based on my personal experiences all the content from my vidios kindly take a Permissi.on first... My mail I D business Varmaranjana835 @gmail.com चैनल परफॉर्मन्स 1000.....sub..16/10/2023